HOME|DOWNLOAD|CONTACT US|English
Sanskruti Kala Darpan
skds about skd Winners of 2011 Past Awards Gallery Press / Media skd
संस्कृती कला दर्पण.
सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रात नाविन्यात्मक कलात्मक दर्जेदार निर्मितीसाठी जन्म घेतलेली आपली "संस्कृती कला दर्पण" ही संस्था आहे. समाज, साहित्य, रंगभूमी व चित्रपट संपूर्ण सांस्कृतीक चळवळ वाहून घेण्याचे उद्दिष्ट संस्कृती कला दर्पणने अंगिकारले आहे.

आपली कला नाटक, सिनेमा, एकांकिका, कविता, कथा, चित्र, शिल्प, लेखन, कादंबरी अशा माध्यमातून कलाकार समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो, पण मांडण्यासाठी सुद्धा व्यासपीठाची उपलब्धता असावी लागते.....आणखी वाचा
 
भावपूर्ण श्रद्धांजली
Arvind Vaidya
गुरुवर्य कै. अरविंद वैद्य
आयुष्याचा कणन कण आपल्या भोवतालच्या समाजासाठीच आपण वेचलात. साहित्य, संगीत, संस्कृती, सामाजिक भान यातलं प्रतिभेचं ऐश्वर्य आपल्याला लाभलं. आपलं जाणंही आमच्या विचारांना एक परिणाम देऊन गेलं. आपण देऊ केलेलं सांस्कृतिक आणि सामाजिक भान आपल्याला अभिप्रेत असलेल्या अर्थानेच जपण्याचा प्रयत्न आम्ही करु. आपल्या पवित्र स्मृतीस विनम्र आणि कृतज्ञ अभिवादन!

 


 
  PHOTO GALLERY